• Welcome to Piplana Pane
  • +91 9941499714 (Monday to Saturday 10:00 AM to 7:00 PM)
Types of Onions...

Types of Onions and How to Farm Them

Onions are a staple vegetable in many households, adding flavor and nutrition to a variety of dishes. However, not all onions are created equal. There are many different types of onions, each with their own unique flavor, appearance, and ideal growing conditions. In this article, we'll explore some of the most common types of onions and how to farm them.

  1. Yellow Onions

Yellow onions are the most commonly used onion in cooking. They have a strong, pungent flavor and are often used as a base for soups, stews, and sauces. Yellow onions prefer loose, well-drained soil and plenty of sunlight. They should be planted in the spring, with the bulbs harvested in the fall.

  1. Red Onions

Red onions have a slightly milder flavor than yellow onions, but are still relatively strong. They are often used in salads, sandwiches, and other raw dishes. Red onions require slightly more acidic soil than yellow onions, and should be planted in the fall.

  1. White Onions

White onions have a sweet, mild flavor and are often used in Mexican and Southwestern cuisine. They prefer well-drained soil and plenty of sunlight, and should be planted in the fall for best results.

  1. Sweet Onions

Sweet onions, as the name suggests, have a much milder flavor than other types of onions. They are often used in salads, sandwiches, and other raw dishes. Sweet onions require rich, fertile soil and plenty of water, and should be planted in the fall.

When farming onions, it's important to prepare the soil properly. Onions prefer loose, well-drained soil with plenty of organic matter. They should be planted in rows, with the bulbs spaced about 6 inches apart. Onions should be watered regularly, but care should be taken not to overwater them.

In addition to proper soil preparation and watering, it's also important to keep an eye out for pests and diseases. Common pests that affect onions include thrips, onion maggots, and cutworms. Diseases like onion smut and white rot can also cause problems.

In conclusion, there are many different types of onions, each with their own unique flavor and ideal growing conditions. By following proper farming techniques, you can grow a successful crop of onions in your own farm.

गांडुळ खत, गांड...
देशी गाई व म्हशीच्या 100 टक्के शेणखता पासुन चाळण करुन शेड मध्ये बेड बनवले आहेत. त्या मध्ये गांडुळ सोडुन तिन महिने झाली आहेत. आता ऊत्तम प्रतीचे गांडुळ खत तयार झाले आहे. खताची चाळण केल्या मुळे सरसकट भरुन देण्यास सुरुवात केली आहे. खतांबरोबर भरपुर गांडुळ, अंडी -पिल्लं भरपुर प्रमाणात येतात. गांडुळ खताचे बेड, अझोला बेड, वेजीटेलब बेड, ग्रो बैग, इ. मिळतील. आपण प्रत्यक्षात सेवन गांडुळ खत प्रकल्पास भेट देऊ शकता. संप्रर्क = जय भवानी गांडुळ खत प्रकल्प मु. पो. वजिरगाव, ता. नायगाव, जि. नादेंड . मो. नं. 9518394329/ 9623503241 https://wa.me/919518394329 टिप = ज्यांना गांडुळ खत किंवा प्रकल्प बनवायचा आहे त्यांनी पर्सनल मेसेज किंवा फोन करा.
...વધુ વાંચો
Shivanand Dhage
वर्मी कंपोस्ट ब...
देशी गाई व म्हशीच्या 100 टक्के शेणखता पासुन चाळण करुन शेड मध्ये बेड बनवले आहेत. त्या मध्ये गांडुळ सोडुन तिन महिने झाली आहेत. आता ऊत्तम प्रतीचे गांडुळ खत तयार झाले आहे. खताची चाळण केल्या मुळे सरसकट भरुन देण्यास सुरुवात केली आहे. खतांबरोबर भरपुर गांडुळ, अंडी -पिल्लं भरपुर प्रमाणात येतात. गांडुळ खताचे बेड, अझोला बेड, वेजीटेलब बेड, ग्रो बैग, इ. मिळतील. आपण प्रत्यक्षात सेवन गांडुळ खत प्रकल्पास भेट देऊ शकता. संप्रर्क = जय भवानी गांडुळ खत प्रकल्प मु. पो. वजिरगाव, ता. नायगाव, जि. नादेंड . मो. नं. 9518394329/ 9623503241 https://wa.me/919518394329 टिप = ज्यांना गांडुळ खत किंवा प्रकल्प बनवायचा आहे त्यांनी पर्सनल मेसेज किंवा फोन करा.
...વધુ વાંચો
Shivanand Dhage
गांडुळ खत बेड,...
एक्सपोर्ट क्वालिटी चे जय भवानी गांडूळखत विक्रीस उपलब्ध:- रासायनिक खतांच्या आती वापरामुळे होणारी जमिनींच्या आणि आरोग्याची हानी रोखण्यासाठी गांडूळ खत हा एकमेव सर्वोत्तम पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. हीच बाब लक्षात घेऊन आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी देशी गाई व म्हशीच्या 100टक्के शेणखता पासुन चाळण करून शेड मध्ये बेड बनवले आहेत. त्या मध्ये गांडूळ सोडून तीन महिन्यानंतर गांडूळ खत तयार झाले आहे. ऊत्तम प्रतीचे गांडूळ खत पूर्णपणे गुणवत्तापूर्ण चाचणी केलेले 100टक्के शुध्द व प्रमाणित आसे गांडूळ खत तयार झाले आहे. खताची चाळण केल्यामुळे सर सकट भरून देण्यास सुरूवात केली आहे .खतांबरोबर अंडी-पिल्लंचे प्रमाण भरपूर ऐत आहे. अतिशय उत्तम दर्जाचे हे गांडूळ खत आम्ही महाराष्ट्र 2 वर्ष पासुन सुरू आसलेल नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठा गांडूळ खत प्रकल्प अशी ख्याती असलेल्या प्रकल्पामधून आपल्याला अतिशय माफक दरात उत्तम प्रतीचे गांडूळ खत मिळेल. होलसेलर आणि व्यावसायिकांना देखील आमच्यासोबत काम करण्याची उत्तम संधी आहे. गांडुळ खत, वर्मीवॉश, गांडुळ कल्चर, वर्मी कंपोस्ट बेड, अझोला बेड, वेजीटेबल बेड, ग्रो बैग इ. मिळतील. आपण प्रत्यक्षात येवुन गांडुळ खत प्रकल्पास भेट देवु शकता. संप्रर्क = जय भवानी गांडुळ खत प्रकल्प मु. पो. वजिरगाव, ता. नायगाव, जि. नादेंड मो. नं. 9518394329/ 9623503241 https://wa.me/919518394329 टिप = ज्यांना गांडुळ खत किंवा प्रकल्प बनवायचा आहे त्यांनी पर्सनल मेसेज किंवा फोन करावा.
...વધુ વાંચો
Shivanand Dhage
वर्मी कंपोस्ट ब...
*गांडूळ खत निर्मिती* शेतकरी बंधूंनो🙏, अलीकडच्या 2-3 वर्षात खताच्या किंमती भरघोस वाढलेल्या 🔝आहेत 20:20:0:13 सारख्या ग्रेडच्या खताच्या किंमती 900 - 950 रुपयावरुण 1300-1400 रुपयापर्यंत झालेली आहे. आणि येणार्‍या हंगामात सुद्धा खते महागणार आहेत. यासाठी आपल्याला जैविक🪱🐃🐄 खतांचा वापर वाढवावा लागेल. उदा. *गांडूळ खत*, *शेणखत*, *कंपोस्ट खत*. गांडूळ खत शेतीसाठी खूपच फायदेशीर आहे. आपण घरच्या घरी शेण🐄 खतापासून गांडूळ खत🪱 बनवू शकतो यासाठी फक्त आपल्याला एक *HDPE बेड आणि 5 KG गांडूळ* लागणार. एका बेडपासून जवळपास *600 ते 700 किलो* उत्तम प्रतीचे गांडूळ खत आपल्याला मिळते. हे खत आपण 2 एकर ला वापरु शकतो, आणी खताचा डोस कमी करू शकतो. यामुळे खत घ्यायला लागणार्‍या पैशाची बचत होईल, आणि आपली जमिनीचा कस सुद्धा कायम राहील. एकदा बेड तयार केल्यानंतर 3-4 वर्ष खत निर्मिती होत राहणार. तर आजच निर्णय घ्या मित्रांनो जैविक शेतीकडे वळण्याचा. गांडूळ खताचे फायदे: गांडूळ खताचे फायदे खालील ÿमाणे, 1. जिमनीचा पोत सुधारतो. 2. जिमनीची धूप कमी होते. 3. बाÕपीभवनाचेÿमाण कमी होते. 4. जिमनीचा पी.एच. योµय पातळीत राखला जातो. 5. िपकांना आवÔयक अशी16 अÆनþÓये उपलÊध होतात. 6. जिमनीची पाणी धłन ठेवÁयाची ±मता वाढत *HDPE गांडूळ बेड आणि गांडूळ🪱 कल्चर साठी संपर्क करा.* 1) Size. *12x4x2* *450 GSM,* किंमत.. 2250 *गांडूळ कल्चर - 450 रुपये प्रति किलो* 🌱 जय भवानी गांडुळ खत प्रकल्प 🌱 🌾 पत्ता. वजिरगाव, ता. नायगाव, जि. नांदेड 🌾 🌱 मो Whatapp 9518394329🌱
...વધુ વાંચો
Shivanand Dhage
Logo
अधिक माहिती मिळवण्यासाठी आता ऐप डाउनलोड करा.